Steel Price Today : खुशखबर ! पुन्हा स्वस्त झाले सिमेंट आणि स्टील; जाणून घ्या आजचे भाव…

Steel Price Today : बांधकाम क्षेत्रामध्ये (construction area) लागणाऱ्या वस्तूंच्या किमतींमध्ये गेल्या काही दिवसांपासून घसरण पाहायला मिळत आहे. कारण पावसाळा सुरु असल्यामुळे स्टील (Steel) आणि सिमेंटच्या (Cement) मागणीत घट झाली आहे. त्यामुळे घर बांधायसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहे. सिमेंट आणि बारच्या किमतीत सतत चढ-उतार सुरू आहे. पूर्वी त्याचे भाव अचानक वाढले होते, आता … Read more

  500 कोटींचा गंडा घालणाऱ्या ठागाला अखेर पोलिसांनी केली अटक 

Police finally arrested Thaga, who was involved in a scam worth Rs 500 crore

Ahmednagar: अहमदनगर ( Ahmednagar) जिल्हयातील कोपरगाव, राहाता तसेच  औरंगाबाद जिल्हयात शेतकऱ्यांना (farmers) आणि बांधकाम व्यवसिकांना (builders)कमी भावात सिमेंट आणि स्टील देतो म्हणून अनेकांना लुटणारा आणि मागच्या वर्षांपासून फरार असणाऱ्या एका ठगाला बेळगाव पोलिसांनी (Police) अटक (arrested) केली असल्याची माहिती समोर आली आहे. या ठगाला मागच्या वर्षांपासून पोलीस आणि खाजगी गुंतवणूकदार शोधत होते.  मात्र हा सापडत नव्हता. या ठगाने कोपरगाव तालुक्यात तालुक्यात मागच्या दहा … Read more