Cement Rate Today : घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होणार ! सिमेंट, स्टीलच्या दरात मोठी घसरण, पाहा ताजे दर
Cement Rate Today : स्वतःचा घर असावा हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते मात्र आम्ही तुम्हाला सांगतो आज बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्याने लोकांना स्वतःची घरे बांधता येत नाहीत. या महागाईच्या काळात सिमेंटपासून सर्व बांधकाम साहित्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. यातच तुम्ही देखील तुमच्यासाठी घर बांधण्याची तयारी करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो घर बांधण्यासाठी ही वेळ खूप चांगली आहे कारण … Read more