Cement Rate Today : घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होणार ! सिमेंट, स्टीलच्या दरात मोठी घसरण, पाहा ताजे दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cement Rate Today :  स्वतःचा घर असावा हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते मात्र आम्ही तुम्हाला सांगतो आज बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्याने लोकांना स्वतःची घरे बांधता येत नाहीत. या महागाईच्या काळात सिमेंटपासून सर्व बांधकाम साहित्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

यातच तुम्ही देखील तुमच्यासाठी घर बांधण्याची तयारी करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो घर बांधण्यासाठी ही वेळ खूप चांगली आहे कारण सिमेंट आणि स्टीलच्या किमतीत घसरण झाली आहे. सिमेंट आणि स्टीलच्या किमती घसरल्याने घर बांधणाऱ्यांना यावेळी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. घरबांधणी साहित्याच्या किमतीत चढ-उतार दिसून येतात, त्यामुळे घरबांधणी साहित्याच्या किमती कमी होताच लोकांना सर्व वस्तू खरेदी कराव्याशा वाटतात. असे केल्याने ते घर बांधू शकतात.

स्टील सिमेंटचे नवीनतम दर आहेत

स्टीलच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर आता स्टीलचा नवीनतम दर प्रति टन रु.75000 च्या खाली आहे. पूर्वी स्टीलचे दर खूप जास्त होते. सिमेंटच्या दराबाबत बोलायचे झाले तर सध्या सिमेंटचे दर प्रति बॅग 400 रुपयांच्या खाली आहेत. यामुळे ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी घर तयार करू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतो गेल्या वर्षीच्या तुलनेत स्टील आणि सिमेंट खूप स्वस्त झाले आहे. गेल्या वर्षी स्टीलच्या किमती 75  हजार रुपये प्रति टनच्या पुढे गेल्या होत्या. त्यामुळे स्टील खरेदीसाठी सर्वाधिक पैसे लागत होते. तसेच सिमेंट प्रति बॅग 400 रुपयांच्या पुढे गेले होते. मात्र आता स्टील आणि सिमेंट गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच स्वस्त मिळत आहे.

हे पण वाचा :- Ration Card Update:  रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी ! केंद्र सरकारने केली ही मोठी घोषणा ; जाणून घ्या सर्वकाही ..