Gold Price Today : सोन्याच्या किमती घसरल्यामुळे खरेदीदारांमध्ये उत्साह ! जाणून घ्या एका क्लिकवर 14 ते 24 कॅरेटचा नवीनतम दर
Gold Price Today : सोने (Gold) खरेदीदारांसाठी अच्छे दिन आले असल्याचे बोलले जात आहे. कारण सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये (Customer) उत्साहाचे वातावरण आहे. तुम्ही सोने किंवा सोन्याचे दागिने (Jewelry) घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या 40 दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासह … Read more