“कोल्हापूरच्या जनतेने त्यांचे भोंगे खाली उतरवले आहेत, हिमालयात कोण जाते ते पाहुयात”

नाशिक : कोल्हापूर (Kolhapur) उत्तर मतदार संघातील पोटनिवडणुकीत (By-Election) काँग्रेसच्या (Congress) उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) विजयी ठरल्या आहेत. तर भाजपचे (BJP) उमेदवार सत्यजित कदम (Satyajit Kadam) हे पराभूत झाले आहेत. त्यानंतर महाविकास आघडीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, … Read more

“कोल्हापूर पोटनिवडणुकीचा निकाल आज; कमळ फुलणार की महाविकास आघाडी डंका मारणार?”

कोल्हापूर : काही दिवसांपासून कोल्हापूर (Kolhapur) उत्तर मतदार संघाची (North constituency) पोटनिवडणूकचे (By-election) वारे राज्यात वाहत आहे. निवडणूक झाली असून आज त्या निवडणुकीचा निकाल (Election Result) लागणार आहे. या ठिकणी भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार उभे राहिलेले आहेत. आता या दोघांमध्ये चुरशीची लढत झाली असून कोण जिंकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. काँग्रेसच्या (Congress) जयश्री जाधव … Read more

Rohit Pawar : “भाजपच्या सत्तेच्या काळात मंदिरातील अध्यक्षांनी देवीच्या पैशावर डल्ला मारला, साडीमध्ये पैसे खाल्ले”

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कोल्हापूरमधील (Kolhapur) पोटनिवडणुकीच्या (By-election) प्रचारवेळी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या काळात सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे (Congress) आमदार यांच्या निधनामुळे तेथील जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या … Read more

“मोदींच्या काळात हुकुमशाहीचा अनुभव घेत आहोत” शत्रुघ्न सिन्हा यांचा मोदींवर निशाणा

पश्चिम बंगाल : देशात महागाईचा आलेख वाढताना दिसत आहे. अशातच मोदी सरकारवर (Modi Goverment) सडकून टीका करण्यात येत आहे. तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनाही नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. सततची पेट्रोल आणि डिझेल वाढ तसेच घरगुडती गॅस वाढीवरून शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर … Read more