BYD चा मोठा निर्णय, बजेट कारमध्येही ADAS येणार ! वाहन उद्योगात मोठी क्रांती
चीनच्या ऑटोमोटिव्ह उद्योगात मोठ्या प्रमाणावर प्रगती होत असून, आता बजेट कारमध्येही L2 सेल्फ-ड्रायव्हिंग (स्वयं-चालित) तंत्रज्ञान समाविष्ट करण्याचा ट्रेंड वाढत आहे. यामुळे स्वस्त आणि मध्यम-श्रेणीतील कारदेखील प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज होतील. L2 सेल्फ-ड्रायव्हिंग तंत्रज्ञानामुळे वाहन स्टीअरिंग, प्रवेग (ॲक्सेलरेशन) आणि गती कमी करणे (ब्रेकिंग) स्वयंचलितरित्या नियंत्रित करू शकते. मात्र, अद्याप पूर्णपणे सेल्फ ड्रायव्हिंग शक्य नसल्यामुळे, चालकांना वाहनावर नियंत्रण … Read more