IMD Alert : दिल्ली पाठोपाठ आता या राज्यांना पावसाचा इशारा, तर गारपीट होण्याचीही शक्यता
IMD Alert : दिल्ली-एनसीआरसह (Delhi) अनेक राज्यांमध्ये पावसाला (Rain) सुरुवात झाली असून पावसापासून लोकांना दिलासा मिळाला आहे तसेच दोन दिवसांपासून हवामानात (weather) अचानक बदल झाला आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्ली व्यतिरिक्त, उत्तर प्रदेश, ओडिशा, हिमाचल प्रदेश आणि बिहारमध्ये पाऊस पडला आहे, ज्याबद्दल भारतीय हवामान विभागाने (IMD) आधीच शक्यता व्यक्त केली होती. हवामान खात्याच्या (weather department) म्हणण्यानुसार, … Read more