7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! डीए वाढीबाबत आले सर्वात मोठे अपडेट, आता ‘इतका’ वाढणार पगार
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता लॉटरी लागू शकते. कारण केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या पगारात कधीही वाढ करू शकते. सध्या या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 42 टक्के डीएचा लाभ देण्यात येत आहे. आता त्यात 4 टक्क्यांची वाढ केली जाणार आहे. त्यामुळे महागाई भत्ता 46 टक्के होऊ शकतो. जर असे झाले तर याचा फायदा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना … Read more