Chanakya Niti : घरात चुकूनही या गोष्टींना लावू नका पाय, अन्यथा निर्माण होईल दोष…
Chanakya Niti : चाणक्य नीती या ग्रंथामध्ये आचार्य चाणक्य यांनी मानवी जीवनाबद्दल तसेच इतर गोष्टींबद्दल देखील बरेच काही सांगितले आहे. त्याचा आजही मानवी जीवनात उपयोग होत आहे. तसेच घरात किंवा बाहेर वावरताना रोजच्या जीवनात अनेक वस्तुंना पाय लावत असतो. पण घरातील किंवा बाहेरील काही वस्तुंना पाय लावणे चाणक्य नीतीनुसार चुकीचे आहे. तसेच असे केल्यामुळे दोष … Read more