राहाता शहरातील वाढत्या अतिक्रमणाचा नागरिकांना त्रास; प्रशासनाला केली ही विनंती
अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- राहाता नगरपरिषदेने शहरातील मुख्य रस्त्यांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात केलेले अतिक्रमण तात्काळ काढून रस्त्याचा श्वास मोकळा करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेचे प्रशासक चंद्रकांत चव्हाण यांच्याकडे केली आहे. अतिक्रमण करणार्याना अनेकदा रस्त्यावरून जाणार्या-येणार्या नागरिकांनी समज देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्यावर कुठलाही परिणाम होत नसून अनेकदा समज देणार्या नागरिक व … Read more