मोठी बातमी; औरंगाबादच्या नामांतराची प्रक्रिया पूर्ण
Maharashtra news : राज्यात सध्या गाजत असलेल्या शहरांच्या नामांतराच्यासंबंधी एक मोठी बातमी समोर आली आहे. औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती माजी खासदार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. यासोबतच उस्मानाबादचे नामंतर धाराशिव असे करण्याचीही प्रक्रिया पूर्ण झाल्याचे चंद्रकांत खैरे यांनी सांगितलेआहे.अलीकडेच औरंगाबादला राज ठाकरे यांची सभा झाली होती. तेव्हापासून नामांतराचा … Read more