एकच नंबर ! शेतकऱ्याच्या लेकान विपरीत परिस्थितीवर मात केली अन बनला कृषी वैज्ञानिक ; अख्ख्या भारतात आला पहिला

Agriculture News

Agriculture News : शेतकऱ्याची पोर आता उच्च शिक्षणात देखील मागे राहिलेले नाहीत. उच्च शिक्षण घेऊन आता शेतकरी पुत्र आपल्या व आपल्या परिवाराचे आपल्या राज्याचे नाव संपूर्ण देशात, जगात रोशन करत आहेत. आज आपण देखील अशाच एका अवलियाची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असताना देखील कृषी वैज्ञानिक … Read more

महिला शेतकऱ्याचा शेतीत चमत्कार ! भाताचे नवीन वाण शोधले ; शेतकऱ्यांच्या पसंतीस खरे उतरले

farmer success story

Farmer Success Story : विदर्भातील शेतकरी बांधव नवनवीन प्रयोगासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. विदर्भ हे भाताचे आगार, कापसाप्रमाणेच इथे भाताची देखील मोठ्या प्रमाणात शेती होते. चंद्रपूर जिल्हा धान उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. जिल्ह्यातील नागभीड तालुक्याच्या मौजे तळोधी येथील एका प्रयोगशील महिला शेतकऱ्याने भाताचे दोन नवीन वाण विकसित करण्याची किमया साधली आहे. यामुळे … Read more

सर्वांत वयोवृद्ध वाघ ‘वाघडोह’चा मृत्यू, वाचा नेमके काय झाले?

Maharashtra News : राज्यातील सर्वांत वयोवृद्ध वाघ अशी ओळख असलेल्या ‘वाघडोह’ या वाघाचा चंद्रपूरच्या सिनाळा जंगलात मृत्यू झाला आहे. तो १७ वर्षांचा होता. एवढ्या वयाचा राज्यातील हा एकमेव वाघ असल्याचे सांगितले जाते. त्याचा मृत्यू वृध्दापकाळाने म्हणजे नैसर्गिक मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.वाघडोह हा वाघ प्रचंड धिप्पाड होता. प्रारंभीचा काळ ताडोबा व्याघ्र प्रकल्पात घालवल्यानंतर युवा वाघांनी … Read more

जवस शेतीकडे शेतकऱ्यांचा कल; एकत्रीत येऊन फुलवली शेती

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Krushi news :- शेतकऱ्यांचा जवस शेती कडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत आहे. गेल्या काही 15 ते 20 वर्षांपूर्वी जवस शेती ही दरवर्षी केली जायची पण काही कालांतरानंतर सोयाबीन पाम तेलाचा वापर वाढत गेला.त्यामुळे लोकांचे जवस तेलाकडे दुर्लक्ष झाले. तर त्यामुळे सद्यस्थितीत जवसाचे बियाणे उपलब्ध होत नसल्याने लोकांचा कल नगदी … Read more