Ajit Pawar : अहमदनगर जिल्हा बँकेत झालेल्या पराभवावर अजित पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले गद्दारी करणाऱ्याला..

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार अहमदनगरमध्ये आले होते. या कार्यक्रमात बोलताना पवार यांनी जिल्हा बँकेत आघाडीला मतदान न करणाऱ्या संचालकांना इशारा दिला. गद्दारी करणाऱ्याला झटका दिल्याशिवाय राहणार नाही, असे अजित पवार म्हणाले. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या … Read more

Shivaji Kardile : शिवाजी कर्डिलेंची जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच मोठी घोषणा..

Shivaji Kardile : काही दिवसांपूर्वी अहमदनगरच्या राजकारणात एक मोठी घडामोडी घडली. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले  विजयी झाले. यामुळे महाविकास आघाडीला हा एक मोठा धक्का बसला. कर्डिले यांना दहा मते तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना नऊ मते मिळाली. तसेच एक मत बाद झाले. यामुळे आता बँकेवर … Read more

Chandrasekhar Ghule : नगरच्या राजकारणाला वेगळे वळण! नगर जिल्हा बँकेतील पराभव जिव्हारी, चंद्रशेखर घुले राष्ट्रवादी सोडणार?

Chandrasekhar Ghule : अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अवघ्या एका मताने अध्यक्षपद हुकणे, यामुळे व्यथित झालेले राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले वेगळा निर्णय घेण्याच्या विचारात आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर आता मंगळवारी शेवगावमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ते आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगण्यात येते. यामुळे नगरमध्ये राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. ते … Read more

Ahmednagar Cooperative Bank : नगरच्या राजकारणात मोठी खळबळ! जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात, महाविकास आघाडीला मोठा धक्का

Ahmednagar Cooperative Bank : अहमदनगरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले  विजयी झाले. यामुळे महाविकास आघाडीला हा एक मोठा धक्का मानला जात आहे. कर्डिले यांना दहा मते तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना नऊ मते मिळाली. तसेच एक मत बाद … Read more