Bank Cheque Rules : चेक भरताना करू नका ‘या’ 7 चुका; अन्यथा, होऊ शकते मोठे नुकसान !
Bank Cheque Rules : सगळ्या बँका खाते उघडण्यासोबत चेक बुकची सुविधा देतात. ज्याचा वापर मोठ्या व्यवहारांसाठी केला जातो. मोठ्या प्रमाणात पैसे द्यायचे असतील किंवा कोणत्याही अधिकृत कामासाठी चेक द्यायचा असेल तर चेकबुक असणे फार आवश्यक आहे. त्यामध्ये तुमचे नाव, खाते क्रमांक इत्यादी माहिती असते, अशातच एखाद्याला चेक देताना स्वाक्षरी करणे फार महत्वाचे असते. स्वाक्षरी शिवाय … Read more