संजय राऊत यांचा आग लावण्याचा धंदा आहे.. आता त्यांची मजल छत्रपतींच्या घरातही..

मुंबई : भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मीडियाशी बोलताना शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आग लावण्याचे काम करतात, व दोन घरांमध्ये भांडणे लावतात, असा आरोप केला आहे. पत्रकारांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, “राऊत यांचा आग लावण्याचा धंदा आहे. उद्धव आणि राज यांच्यात त्यांनीच भांडणे लावली. त्यानंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी राऊतांची … Read more