Raju Shetty : तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली ऑफर राजू शेट्टींनी नाकारली, काय होती ऑफर?
Raju Shetty : सध्या तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली आहे. सध्या ते भारतात फिरत असून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी देशातील विविध राज्यांत आपल्या पक्षाचा प्रवेश करतानाच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस विरहीत आघाडीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी नांदेडमध्ये जाहीर सभा घेतली होती. तेव्हा काही … Read more