…म्हणून जवखेडे तिहेरी खून खटल्याची सुनावणी लांबणीवर
अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2022 :- राज्यभर गाजलेल्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील तिहेरी खून खटल्याची सोमवारी होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. आरोपींचे वकील सोमवारपासून अंतिम युक्तीवाद सुरू करणार होते. परंतु काही कारणास्तव ते न्यायालयात उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे त्यांनी विनंती अर्ज न्यायालयात सादर केला. त्यामुळे या खटल्याची सुनावणी आता 21 फेब्रुवारी रोजी … Read more