जुन्नरच्या तरुण शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग ! ‘या’ जातीच्या मिरचीच्या पिकातून मिळवला एकरी साडेचार लाख रुपयांचा नफा

Junnar Successful Farmer

Junnar Successful Farmer : पुणे जिल्हा डाळिंब, अंजीर, द्राक्ष, कांदा, भात तसेच भाजीपाला उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. येथील शेतकऱ्यांनी विविध पिकं लागवडीतुन चांगले उत्पन्न मिळून दाखवले आहे. येथील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग राबवले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे पाण्याची शाश्वत उपलब्धता असल्याने बागायती जिल्हा म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख आहे. खरंतर, जुन्नर परिसरात आणि संपूर्ण तालुक्यात भात तसेच … Read more

कौतुकास्पद! विदर्भातील शेतकऱ्याने ‘या’ जातीच्या विदेशी मिरचीची शेती सुरु केली; 2 एकरात 7 लाखांची कमाई झाली, वाचा ही यशोगाथा

success story

Success Story : मराठवाडा आणि विदर्भ म्हटलं की डोळ्यासमोर उभ राहत ते शेतकरी आत्महत्येच भयाण वास्तव. मराठवाड्यात आणि विदर्भात दिवसेंदिवस वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्या निश्चितच चिंतेचा विषय ठरत आहे. यासाठी उपाययोजना करणे अनिवार्य असून शासनाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान आता विदर्भातील आणि मराठवाड्यातील शेतकरी आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्यता आणून … Read more

Chilli Farming : ऐकलं व्हयं! मिरचीच्या या 5 सुधारित जातींची शेती करा, कीटक-रोगांचा प्रादुर्भाव होणारं नाही, उत्पादनही चांगले मिळते

chilli farming

Chilli Farming : मित्रांनो भारत हा मसाल्यांचा देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशात मसाल्याची लागवड आणि वापर दोन्ही लक्षणीय आहे. मिरचीचा (Chilli Crop) वापर जेवणाची चव तसेच तिखटपणा वाढवण्यासाठी आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात केला जातो. मित्रांनो हिरव्या मिरचीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात. त्यामुळे हिरव्या मिरचीला बाजारात मोठी मागणी असते. अशा परिस्थितीत हिरव्या मिरचीची शेती … Read more