Nana Kate : …म्हणून पराभव झाला! अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी केले मान्य

Nana Kate : काल पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये महाविकास आघाडीला एक तर भाजपला एक जागा मिळाली. चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा विजय झालाय. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव झाला. तसेच अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचादेखील पराभव झाला. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. यामध्ये … Read more

Ajit Pawar : अजितदादांच्या मनात होता वेगळाच प्लॅन, पण घडलं वेगळंच, दादांना मोठा धक्का…

Ajit Pawar : आज चिंचवडचा पोट निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांचा पराभव झाला. यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आखलेली सगळी रणनीती पाण्यात गेली. अजित पवारांनी रात्रीचा दिवस केला. कित्येक बैठक घेतल्या, कार्यकर्त्यांना कामाला लावलं. आपल्या विश्वासू आमदाराकडे इथली प्रभारीपदाची जबाबदारी दिली. पण शेवटी जनता जनार्दनापुढे कुणाचंच … Read more

Abhijeet Bichukle : पोट निवडणुकीच्या मतमोजणीचा कल हाती, चर्चेत असलेल्या अभिजीत बिचुकले यांना किती मत पडली?

Abhijeet Bichukle :  कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीच्या निकालाचा कल सध्या हाती येत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या दोन्ही ठिकाणी मोठी चुरस निर्माण झाली आहे. दोन्ही ठिकाणी काटे की टक्कर बघायला मिळत आहे. यामुळे दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. असे असताना या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा झालेले उमेदवार अभिजीत बिचुकले यांना केवळ … Read more

Kasba by-election : मोठी बातमी! कसब्यात धंगेकर तर चिंचवडमध्ये जगताप आघाडीवर, चिंचवडमध्ये काटे की टक्कर..

Kasba by-election : सध्या पुण्यात कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यामुळे कोण विजयी होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनाने कसब्यात, तर लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने चिंचवडमध्ये पोटनिवडणुक होत आहे. असे असताना आता मतमोजणी पुढे येत आहे. यामध्ये कसब्यात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे आहेत. तसेच चिंचवडमध्ये भाजप उमेदवार आश्विनी … Read more

Ajit pawar : अजितदादांनी रात्रीचा दिवस करूनही चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा मोठा पराभव? एक्झिट पोल आला समोर

Ajit pawar : स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे लागलेली चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल 2 तारखेला लागणार आहे. यामध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे आणि अपक्ष राहुल तानाजी कलाटे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिन्ही उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. असे … Read more