Insomnia : तुम्हालाही रात्री शांत झोप येत नाही? तुमच्या ‘या’ चुकांमुळे झोपेवर होतो परिणाम; जाणून घ्या समस्येवर उपाय
Insomnia : चांगली झोप ही लोकांच्या अनेक समस्यांवर उपाय ठरते. अशा वेळी लोक थकून आल्यानंतर चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र बर्याच वेळा आपल्या स्वतःच्या चुकीमुळे आपल्याला अशा समस्येचा सामना करावा लागतो. काही लोकांना रात्री शांत झोप येत नाही आणि त्यांना संपूर्ण रात्रभर बाजू बदलण्यास भाग पाडले जाते. अशा परिस्थितीत त्याला दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये … Read more