ATM : सावधान ! एटीएममधून पैसे काढताना ‘या’ ५ चुका करू नका, होईल आर्थिक नुकसान
ATM : एटीएममुळे बँकेच्या (Bank) जायचे काम वाचले आहे. तुम्ही शहरात (City) किंवा ज्या ठिकाणी एटीएम आहे, तिथून पैसे (Money) काढू शकता. मात्र घाईघाईत तुम्ही पैसे काढताना चुका करता, यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. तुम्ही तुमच्या गरजेनुसार एटीएम मशीनद्वारे (ATM machine) पैसे काढू शकता. एटीएम २४ तास सुरू असतात, त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येत … Read more