ज्याची भिती झोपू देत नव्हती झाले तेच; मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान अटळ

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Modi government :- गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी राजा (Farmer) निसर्गाच्या लहरीपणाचा (Climate Change) सामना करतच आहे मात्र त्याला निसर्गाच्या लहरीपणासमवेतच सुलतानी दडपशाहीचा देखील सामना करावा लागतं आहे. यामुळे शेतकरी बांधव अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांमुळे भरडला जात आहे. अनेकदा मायबाप सरकारच्या (Government Policy) चुकीच्या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना मोठे नुकसान … Read more

दुष्काळात तेरावा महिना…! उत्पादनात घट अन कांद्याच्या दरातही घसरण, कांदा उत्पादक शेतकरी झाला बेजार

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Krushi news :- राज्यात सध्या सर्वत्र उन्हाळी हंगामातील (Summer Season) कांदा काढण्यासाठी (Onion Harvesting) कांदा उत्पादक शेतकरी लगबग करताना दिसत आहेत. नगर जिल्ह्यातही (Ahmednagar) मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेतले जाते या जिल्ह्यातही आता उन्हाळी कांदा (Summer Onion) काढण्याचे काम जोरावर सुरू आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदा … Read more

कृषिमंत्र्याची मोठी घोषणा! द्राक्ष बागेच्या सुरक्षेसाठी 100 हेक्‍टर क्षेत्रावर राबविला जाणार ‘हा’ नावीन्यपूर्ण प्रयोग

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Krushi news :- कृषिमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी द्राक्ष बागायतदारांच्या हितासाठी विधानसभेत एक मास्टर प्लॅन बोलून दाखवला. राज्यात द्राक्षाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. याची शेती प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात अधिक प्रमाणात बघायला मिळते. नाशिक जिल्हा तर द्राक्ष उत्पादनासाठीच ओळखला जातो. आता राज्यातील द्राक्ष बागायतदारांसाठी (Grape Growers) एक दिलासादायक … Read more

काहीही हं…! बारदान नसल्याने नाफेड केंद्रावर खरेदी बंद, शेतकऱ्याची थट्टा करताय का?

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Krushi news:- गत दोन वर्षांपासून बळीराजा (Farmer) अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे पुरता भरडला जात आहे. कधी अवकाळी (Untimely Rain), कधी अतिवृष्टी, कधी गारपीट यांसारख्या (Climate Change) हवामानाच्या बदलासमवेतच बळीराजा शेतमालाला मिळणारा कवडीमोल दर, वाढता बी-बियाणे, खत टंचाई, खत दरवाढ यांसारख्या सुलतानी संकटांमुळे नेहमीच संकटात सापडत असतो. मात्र, बळीराजा आता … Read more