Sanjay Raut : “भाजपला याची किंमत चुकवावीच लागेल, …तर झोपेतून जागे व्हा”; संजय राऊतांचा भाजपला इशारा
नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्या ठाण्यातील मालमत्तेवर ईडीने कारवाई केली आहे. त्यावरून राज्यात चांगलेच राजकारण तापले आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला गंभीर इशारा दिला आहे. रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील ११ सदनिकावर ईडीने (ED) कारवाई केली … Read more