अहमदनगर करांसाठी मोठी बातमी : उद्यापासून पाच दिवस अहमदनगर शहर व जिल्ह्यात…

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Ahmednagar News : रमजान ईद व अक्षयतृतीया या सणांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ ( १ ) अन्वये जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार १ ते ५ मे २०२२ या कालावधीत अहमदनगर शहर व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी सर्वात महत्वाची बातमी ! उद्यापासून चार दिवस…

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2022 Collector Dr. Rajendra Bhosale : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व महावीर जयंती, गुड फ्रायडे, हनुमान जयंती व ईस्टर संडे या सणांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ ( १ ) अन्वये जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार १४ ते १७ एप्रिल … Read more

ahmednagar corona guidelines : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, पण मास्कसंबंधी म्हटलय…

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 Ahmednagar News :- राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनासंबंधी लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध एक एप्रिलच्या मध्यरात्रीपासून हटविण्यात येत आहेत, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काढला आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार आता मास्क वापरण्याची सक्ती नाही. यासंबंधी आदेशात उल्लेख करताना जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, सर्व नागरिक, संस्था आणि … Read more

शिर्डीत रंगपचंमीनिमित्त काढण्यात येणाऱ्या रथयात्रेला अखेर परवानगी

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar News :- जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे कारण सांगत शिर्डीत रंगपचंमीनिमित्त काढण्यात येणारी रथ यात्रा रद्द करण्यात आली होती. यामुळे झालेली भक्तांची नाराजी लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड नियमांचे पालन करण्याच्या अटीवर रथयात्रेला परवानगी दिली आहे. करोनाचे प्रमाण कमी झाल्याने शिर्डीतील साई दर्शनासाठीचे नियम आणखी शिथील करण्याची मागणी होत … Read more

महापालिका स्थायी समिती सभापतिपदासाठी उद्या निवडणूक होणार

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  नगर महापालिका स्थायी समिती सभापतिपदासाठी शुक्रवार (दि.16 फेब्रुवारी) ऐवजी निवडणूक घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले या निवडीच्या सभेच्या पिठासीन अधिकारीपदी असतील. दरम्यान स्थायी समिती सभापतिपदासाठी राष्ट्रवादीकडून कुमारसिंह वाकळे यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान स्थायी समितीत 16 सदस्य असतात. त्यापैकी आठ सदस्य निवृत्त झाले होते. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या १३६ नळपाणी योजनांना मान्यता !

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत पुनरुज्जीवित करावयाच्या ९३ कोटी ५९ लाखांच्या ९५ योजना व ४२ कोटी ७९ लाखांच्या ४१ नवीन योजना अशा १३६ कोटी ३८ लाख रुपये खर्चाच्या नगर जिल्ह्यातील १३६ नळ पाणीपुरवठा योजना मंगळवारी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र … Read more

अहमदनगर जिल्ह्यासाठी 540 कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- जिल्‍हा वार्षिक योजनेत (सर्वसाधारण) सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यासाठी 540 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा राज्‍याचे वित्‍त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी राज्यस्तरीय बैठकीत अहमदनगर जिल्ह्याची आढावा बैठक घेतांना आश्वस्त केले. राज्यस्तरीय बैठकीत मुंबई येथून दूरदृष्य प्रणालीव्दारे जिल्ह्याच्या सन 2022-23 … Read more

कोरोनाचा कहर ! जिल्हाधिकारी म्हणाले…तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर सुरू करा

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  कोरोनाची तिसरी लाट हळूहळू जिल्ह्यात पसरू लागली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येक तालुकास्तरावर कोवीड केअर सेंटर कार्यान्वीत करण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. दरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची कोरोना विषयक आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात … Read more

‘सुरभि’ हे अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज हॉस्पिटल: जिल्हाधिकारी भोसले १३ के.एल ऑक्सिजन टॅंक, रक्तपेढी व अद्यावत सिटीस्कॅन मशीनचे लोकार्पण

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  कोविडचे संकट उभे राहिल्यानंतर सर्वात पहिल्यांदा पुढाकार घेऊन ‘सुरभि’ने पहिले खासगी कोविड हॉस्पिटल सुरू केले. अल्पावधीतच हे हॉस्पिटल नावारूपाला आले आहे. 13 के.एल. क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन टॅंक उभारणारे जिल्ह्यातील एकमेव खाजगी हॉस्पिटल आहे. प्रशासकीय यंत्रणेलाही मदत करण्यातही सुरभि नेहमी अग्रेसर असते, असे गौरवोद्दार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी … Read more

सरपंच उपसरपंच नावाने असणऱ्या दुकानांची नावे हटवून यापुढे नावे देण्यास बंदी घालण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  राहुरी तालुक्यातील सोनगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच नगर दक्षिण भाजपा ओबीसी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील अंत्रे यांनी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांना नुकतेच ईमेल द्वारे निवेदन दिले असून त्यांनी निवेदनात म्हंटले आहे की, सरपंच या पदाला कायद्याने अनन्य साधारण महत्व दिलेले असून आपण सरपंच हे गावाचे प्रथम नागरिक … Read more