कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याने राबविलेल्या उपाययोजनांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दखल

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- कोरोना प्रतिबंधासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. पंतप्रधान मोदी यांनी आज देशातील निवडक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे थेट संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी, जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाची यशस्वी अंमलबजावणी, माझे कुटुंब … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी संवाद साधणार

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवार (२० मे) रोजी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यापार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान या आढावा बैठकीसाठी देशातील ५६ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेषबाब म्हणजे यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा देखील समावेश आहे. यामुळे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी … Read more

जाऊ नका डबल सीटर लांब लांब लांब…. अन्यथा होईल कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दुचाकीवर डबल सीट फिरणाऱ्यांवर कारवाईचा आदेश दिला आहे. यापुढे दुचाकीवर डबल सीट फिरताना आढळला तर अशा व्यक्तींची दुचाकीच जप्त करण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी भोसले यांनी … Read more

लहान मुलांमध्ये वाढत्या कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने टास्क फोर्स सज्ज

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :-  जिल्ह्यामध्ये दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लहान मुलेदेखील कोरोनाबाधित झालेली आहेत. दरम्यान येणाऱ्या तिसर्या लाटेपूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा भाग म्हणून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन केला आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. आशीष कोकरे हे टास्क फोर्सचे अध्यक्ष असून अन्य … Read more

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाद्वारे साई संस्थानने साईबाबांची माणूसकीची शिकवण जपली – मुख्यमंत्री ठाकरे

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळेमुळे बळकटी येणार आहे. श्री साईबाबांनी दिलेली मानवतेची आणि गोरगरीबांना अडचणीच्या काळात मदतीची शिकवण संस्थानने हा प्रकल्प उभारुन जपली असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काढले. तसेच, सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनसाठी … Read more

मायेचे छत्र हरपलेल्या बालकांच्या संरक्षणासाठी टास्क फोर्स गठित

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- कोरोनाच्या संकटाच्या काळात अनेक जणांनी आपले प्राण देखील गमवाल आहे. यातच काही ठिकाणी अक्षरश कुटुंबे उद्धवस्त झाली. तसेच काही ठिकाणी माता- पिता गमावलेले बालकांच्या संरक्षणासाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स गठीत करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे व महाराष्ट् शासनाच्या … Read more

बालकांच्या काळजीसाठी जिल्ह्यात टास्क फोर्स गठीत

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठीत करण्यात आला आहे. कोविड संसर्गामुळे ज्या बालकांनी आपले पालक गमावले आहेत. त्यांना संरक्षण मिळावे, तसेच ही बालके शोषणास बळी पडू नयेत अथवा अशी मुले तस्करी सारख्या गुन्ह्यामध्ये ओढली जाऊ नयेत याची दक्षता … Read more

बंद व्यापार पुन्हा सुरु करावा; व्यापाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-नगर महानगरपालिका आयुक्त यांनी नुकतेच शहरातील घाऊक व किरकोळ किराणा भुसार व्यापार करण्याकरिता परवानगी दिली व त्यानंतर आज पुन्हा 17 पासून सर्व व्यापार बंद केला आहे. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या व्यापाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. दरम्यान नुकतेच नवीन आदेशानुसार बाजारपेठ उघडल्यामुळे व्यापा-यांनी परराज्यातून मालाची खरेदी केली. तसेच शेतकऱ्यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती बंद

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून बाधितांची आकडेवारीमध्ये वाढ होतच आहे. याला रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच यामध्ये दरदिवशी काहीतरी नवीन नियम करण्यात येत आहेत. नुकतेच जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी नवीन आदेश काढला आहे. करोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने निर्बंध आणखी कडक केले आहेत. गर्दी टाळण्यासाठी … Read more

जिल्हाधिकाऱ्यांचे सरपंचांना आवाहन; म्हणाले गावं सांभाळा’

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- करोनाच्या पहिल्या लाटेत तीव्रता कमी असतानाही सगळ्यांनी नियम पाळले. मात्र, आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असतानाही नागरिक गांभीर्याने याकडे पाहत नाहीत, ही चिंताजनक बाब आहे. आता तिसरी लाट येत असून यापासून होणार प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आता थेट गावपातळीवर सरपंचांना आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी भोसले … Read more

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे अविरत प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्या अनुषंगाने आता जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी थेट ग्रामपातळीवरील अधिकारी आणि गावच्या सरपंचांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधणे, त्यांची चाचणी करणे, इतर आजारांनी ग्रस्त … Read more

औषध दुकानदारांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करोनावरील औषधे देऊ नये

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-जिल्ह्यात करोना सदृश लक्षणे असणारे रुग्ण खासगी रुग्णालयात, एक्स रे काढण्यासाठी, सीटी स्कॅनसाठी परस्पर आल्यास त्यांच्या नोंदी ठेवून प्रशासनाला कळविण्याचे बंधन खासगी डॉक्टरांना घालून देण्यात आले आहे. तर औषध दुकानदारांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करोनावरील औषधे देऊ नयेत व रुग्णांच्या नोंदी ठेवाव्यात, असा आदेशही देण्यात आला आहे. नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र … Read more

करोना रुग्णांना परस्पर मेडिकलमधून औषधे देण्यावर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-जिल्ह्यात दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यातच अनेक रुग्ण उपचाराऐवजी गोळ्या औषधे घेऊनच घरी राहतात. अशी अनेक बाबी उघड झाल्यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी एक महत्वपूर्ण आदेश मेडिकल चालकांना दिला आहे. जिल्ह्यातील मेडिकल स्टोअर चालकांसाठी आदेश देण्यात आले असून यात कोणत्याही मेडिकल स्टोअरमधून करोना बाधित रुग्णांना वैद्यकीय तज्ञांच्या प्रिस्क्रीप्शन … Read more

जिल्हाधिकारी आरोग्य केंद्रात मात्र अधिकाऱ्यांचा कार्यालयात ठावठिकाणा नाही…

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थितीचा आढावा घेण्यात व्यस्त आहे. यातच जिल्ह्यातील अनेक ठिकाणांचा त्यांनी दौरा केला व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या. याबाबतच सविस्तर वृत्त असे कि, जिल्हाधिकारी भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी आज तालुक्यातील कोळगाव येथील आरोग्य उपकेंद्राला अचानक भेट दिली. वैद्यकीय अधिकारी तेथे उपस्थितीत नव्हते. सध्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :- सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शेती क्षेत्राचेही नुकसान झाले आहे. परंतु शेतकरी यातून निराश हताश झालेला नाही. तो नवीन पिकासाठी सज्ज झाला. पण, यासाठी लागणाऱ्या पीककर्जासाठी सध्या तो बँकेत जाऊ शकत नाही. यामुळे यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र तसेच जिल्हा … Read more

हलगर्जीपणा भोवला ; मंडळ अधिकार्‍यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून निलंबनाची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- करोना प्रादुर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये कामात हलगर्जीपणा करत कर्तव्यात कसूर केल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सुपा येथील मंडळ अधिकारी शिवाजी तुकाराम शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी भोसले यांच्या निलंबनाच्या आदेशात पारनेर तहसीलमधील अव्वल कारकून आणि सुपा मंडलाधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार असणार्‍या शिंदे यांच्याकडे करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या … Read more

कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक थांबवावी

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-पैश्यासाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक करणार्‍या खाजगी हॉस्पिटलच्या कोविड सेंटरवर नियंत्रण ठेऊन, हॉस्पिटलच्या दर्शनी भागात शासनाने ठरवून दिलेले दरपत्रकाचे फलक लावण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले. तर शहरासह जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटलच्या मनमानी कारभार विरोधात लक्ष वेधले. यावेळी प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष … Read more

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अमरधामाचे मुख्य प्रवेशद्वार बंद

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- शहरासह जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूतांड्व सुरु आहे. दरदिवशी हजारोंच्या संख्येने बाधितांची भर जिल्ह्यात पडत आहे. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे तर दुसरीकडे मरण पावणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढू लागली आहे. वाढत्या मृत्यूमुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये शहरातील नालेगाव परिसरातील अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी सकाळपासून नंबर लागत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोरोना बळींची … Read more