Pune News: पुण्यातील ‘हे’ 15 रस्ते होतील चकाचक!नागरिकांना मिळेल दिलासा,कोणत्या रस्त्यांची होणार कामे?

road in pune

Pune News:- मुंबई असो किंवा पुणे किंवा महाराष्ट्रातील कुठलेही शहरे असो यामध्ये रस्त्यांवरील खड्डे, पावसाळ्यामध्ये तुंबणारे पाणी या समस्या खूप प्रकर्षाने उद्भवतात. त्यामुळे नागरिकांना प्रचंड प्रमाणामध्ये वाहतुकीला त्रास होतो व अशा खड्ड्यांमुळे बऱ्याचदा नागरिकांवर जीव गमावण्याची वेळ देखील येते. याकरिता बऱ्याचदा पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम महानगरपालिकांच्या माध्यमातून केले जाते व यामध्ये … Read more

Jitendra Awad : ठाण्यात मोठा राडा! जितेंद्र आव्हाडांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक

Jitendra Awad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. आव्हाड कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संबंधित ऑडिओ क्लिप ही ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा असल्याचा आरोप आहे. याच … Read more