Optical Illusion : फोटोत लपलेलं बटण शोधून दाखवा, भल्या भल्यांना फुटला घाम तरीही सापडले नाही

Optical Illusion : सोशल मीडियावर (Social media) दररोज नवनवीन फोटो व्हायरल (Viral) होत असतात. हे फोटो पाहून नेटकरी चांगलेच गोंधळात (Confusion) पडतात. या फोटोंमधून (Optical Illusion Photo) एखादी वस्तू किंवा प्राणी शोधण्यास सांगितले जाते. परंतु हा फोटो खूप बारकाईने पहिला तरीही ती वस्तू किंवा प्राणी दिसत नाही. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. रंगीबेरंगी … Read more

8th Pay Commission : केंद्र सरकारने दिली आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी माहिती, जाणुन घ्या

8th Pay Commission : मागील काही दिवसांपासून आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरु आहे. आठवा वेतन आयोग लागू होणार की नाही याबाबत गोंधळ (Confusion) निर्माण होत होता. याबाबत मोदी सरकारने (Modi Government) महत्त्वाची माहिती दिली असून माहितीनुसार आठवा वेतन आयोग येणार नसल्याचे सरकारने (Government) स्पष्ट केले आहे. सरकारने संसदेत उत्तर दिले हा दावा निराधार असल्याचे सांगत … Read more