Optical Illusion : फोटोत लपलेलं बटण शोधून दाखवा, भल्या भल्यांना फुटला घाम तरीही सापडले नाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Optical Illusion : सोशल मीडियावर (Social media) दररोज नवनवीन फोटो व्हायरल (Viral) होत असतात. हे फोटो पाहून नेटकरी चांगलेच गोंधळात (Confusion) पडतात.

या फोटोंमधून (Optical Illusion Photo) एखादी वस्तू किंवा प्राणी शोधण्यास सांगितले जाते. परंतु हा फोटो खूप बारकाईने पहिला तरीही ती वस्तू किंवा प्राणी दिसत नाही. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे.

रंगीबेरंगी जेम्समध्ये लपले आहे बटण

या फोटोमध्ये तुम्हाला अनेक रंगीबेरंगी जेम्स (GEMS) पाहायला मिळतील. या सर्वांच्या मध्यभागी एक बटण देखील लपलेले आहे, परंतु ते आपल्या डोळ्यांना सहज दिसणार नाही.

संपूर्ण फोटो (Trending Photo) अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे की हे कोडे सोडवणे अधिक कठीण होईल. हा फोटो तुमची वारंवार दिशाभूल करेल आणि योग्य उत्तर शोधण्यात अडथळे निर्माण करेल.

20 सेकंदात सोडवा

या फोटोमध्ये लपवलेले बटण शोधण्यापूर्वी तुमच्या फोनवर 20 सेकंदांचा टायमर (Timer) सेट करायला विसरू नका. आता तुमच्यासमोर दोन आव्हाने (Challenge) आहेत.

पहिले या गोंधळात टाकणाऱ्या फोटोतून बटण शोधणे आणि दुसरे म्हणजे 20 सेकंदात या कामात यशस्वी होणे. फोटो सतत बघूनही तुम्हाला बटण दिसत नसेल, तर खालील फोटोमध्ये योग्य उत्तर पहा…

याचे उत्तर फार कमी लोकांना मिळू शकले

हा फोटो सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे. जर तुम्ही हे कोडे सोडवण्यात यशस्वी झालात, तर अभिनंदन, तुमचे मन आणि डोळे खूप तेज आहेत. हा ऑप्टिकल इल्यूजन सोडवणे खूप अवघड असले तरी त्यामुळे लोकांचा (सोशल मीडिया यूजर्स) घाम सुटला आहे.