House Construction Cost : स्वस्तात घर बांधायचं असेल तर ‘या’ टिप्स फॉलो करा, होईल लाखो रुपयांची बचत
House Construction Cost : प्रत्येकालाच आपले स्वप्नातले स्वत:चे घर (Dream Home)असावे असे वाटत असते. परंतु, दिवसेंदिवस घर बांधकामाचा, विकत घेण्याचा खर्च वाढत चालला आहे. शहरांमध्ये (City) तर बहुदा घर बांधणे शक्यच होत नाही. बऱ्यापैकी काहीजण सोसायटीमध्ये किंवा अपार्टमेंटमध्ये फ्लॅट (Flat) विकत घेतात. परंतु बऱ्याच जणांना प्लॉट विकत घेऊन त्यावर घर बांधायला (Build House) आवडते. योगायोगाने … Read more