Farmer Success Story : शेतकऱ्याचा नादच खुळा! कोथिंबीर शेतीतून झाला करोडपती, खरेदी केली एसयूव्ही कार आणि घर

Farmer Success Story

Farmer Success Story : शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून देशभरातील अनेक राज्यांमध्ये शेतकरी असतात. कांदा उत्पादक शेतकरी गेल्या काही दिवसांपासून अडचणीत आहेत. मात्र महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने कोथिंबीर शेतीतून करोडो रुपये कमावले आहेत. महाराष्ट्रातील लातूरमधील एका शेतकऱ्याने कोथींबीर शेती करून करोडो रुपयांचा बक्कळ नफा कमावला आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे नशीबच पालटले आहे. शेतमालाला भाव आणि … Read more

नोकरीला भारी शेती ! पुण्याच्या शेतकऱ्याचा कोथिंबीर लागवडीचा प्रयोग यशस्वी; अर्धा एकरात एक लाखाची कमाई

pune successful farmer

Pune Successful Farmer : पुणे जिल्ह्यातील शेतकरी कायमच नवनवीन प्रयोग करत असतात. आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सबंध महाराष्ट्राला नवीन दिशा दाखवण्याचे काम केलं आहे. पुण्यातील पुरंदर तालुका विशेषता तालुक्यातील दक्षिण पूर्व पट्टा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागात कमी पाणी उपलब्ध असल्याने येथील शेतकरी कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करतात. पाण्याचा … Read more

Coriander Farming : बातमी कामाची ! नोव्हेंबर मध्ये कोथिंबिरीच्या ‘या’ जातीची पेरणी करा ; लाखोत कमाई सहजच होणार

coriander farming

Coriander Farming : सध्या देशात रब्बी हंगाम सुरू आहे. या हंगामात शेतकरी बांधव रब्बी पिकांच्या पेरणीसाठी लगबग करत आहेत. यासोबतच शेतकऱ्यांकडून भाजीपाला शेती करण्यासाठी देखील तयारी जोरावर सुरू आहे. रब्बी हंगामात शेतकरी बांधव भाजीपाला वर्गीय पिकांच्या शेतीतून अल्प कालावधीत आणि अल्प खर्चात मोठी कमाई करू शकणार आहेत. आज आम्ही देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी कमी … Read more

Business Idea: भावांनो दोन महिन्यात लाखोंची कमाई करायची ना…! मग पावसाळ्यात ‘या’ पिकाची शेती करा, लाखों कमवा; कसं ते वाचाच

Business Idea: भारतात शेतीमध्ये (Farming) मोठा बदल घडून येत आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता पारंपरिक पिकांबरोबरच (Traditional Crops) अल्पकालावधीत काढणीसाठी तयार होणाऱ्या भाजीपाला पिकांची (Vegetable Crop) मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत. भाजीपाला पिकांची लागवड (Vegetable farming) करण्याची पद्धत आता दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील भाजीपाला शेतीतून आता चांगले उत्पन्न (Farmer Income) … Read more