Vitamin D benefits : कोरोना बाधितांसाठी व्हिटॅमिन-डी घेणे का आवश्यक आहे, त्याचा शरीरावर काय परिणाम होतो?

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- गेल्या काही आठवड्यांपासून देशात कोरोना संसर्गाच्या दैनंदिन प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत आहे. गेल्या 24 तासांच्या आकडेवारीबद्दल बोलायचे तर, या काळात देशात संसर्गाच्या 2.71 लाखांहून अधिक नवीन प्रकरणांची पुष्टी झाली आहे, तर कोरोनाचे सर्वात संसर्गजन्य मानले जाणारे ओमिक्रॉन प्रकाराचे प्रकरण आता 5700 पेक्षा जास्त झाले आहेत.(Vitamin D) आरोग्य तज्ञांच्या … Read more

शाळा सुरू करण्याबाबत 15 दिवसांनी निर्णय: आरोग्य मंत्री टोपे

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  राज्यात वाढत्या कोरोनामुळे पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. शाळा बंद करण्याच्या निर्णयाला अनेकांनी विरोध केला आहे. यावर राजेश टोपे म्हणाले की, शाळा सुरू करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असून याबाबत 15 दिवसांनी परिस्थिती पाहून पुनर्विचार केला जाईल. लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण कमी असल्याने अनेकांनी शाळा सुरू करण्याची … Read more

Omicron संपल्यानंतर कोरोना महामारी संपेल का? शास्त्रज्ञांनी दिला दिलासादायक संकेत, जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- कोरोनाचा ओमिक्रॉन प्रकार जगभरातील लोकांसाठी मोठ्या समस्येचे कारण बनले आहे. देशात ओमिक्रॉनची वाढती प्रकरणे तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरत आहेत. बुधवारी भारतात कोविड-19 च्या 2.47 लाखांहून अधिक नवीन प्रकरणांची नोंद झाली, जी मे 2020 नंतरची सर्वाधिक आहे.(Omicron) अशाप्रकारे कोरोनाचा झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे आरोग्य तज्ज्ञ चिंतेत आहेत आणि सर्व लोकांना … Read more

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला कोरोनाचा दुसऱ्यांदा विळखा

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे देशभरात हाहाकार उडाला आहे. सर्वसामान्यापाठोपाठ राजकीय नेते आणि मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यातच एक महत्वाची माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. दीड वर्षात गडकरींना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होण्याची … Read more

नागरिकांसाठी महत्वाची बातमी ! १५ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणाला ब्रेक !

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  नगर शहरात मागील पाच दिवसांपासून रूग्णसंख्येचा आलेख उंचावत असून सोमवारी नवे ८४ बाधित आढळले. शहरात सायंकाळच्यावेळी विविध भागातील खाऊगल्लीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापौर रोहिणी शेंडगे व उपमहापौरांनी दिले आहेत. दरम्यान, कोव्हॅक्सिनची कमतरता असल्याने १५ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणाला १५ जानेवारीपर्यंत ब्रेक लागला आहे.मनपात महापौर … Read more

सरसकट शाळा-महाविद्यालये बंद करू नका हो..?

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालय सरसकट बंद करण्याऐवजी स्थानिक परिस्थितीचा विचार करून स्थानिक प्रशासनाला अधिकार द्यावेत. महाराष्ट्राची भौगोलिक, सामाजिक व आर्थिक परिस्थितीमध्ये प्रचंड तफावत असून सरसकट शाळा महाविद्यालय बंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा अशा प्रकारची मागणी विद्यार्थी पालक शिक्षक वर्गातून होत आहे. महाराष्ट्रात अनेक खेड्यापाड्यात, डोंगरदऱ्यात, वाड्या पाड्यावर शाळा आहेत … Read more

महापौर म्हणतात: बुस्टर डोस घेऊन कोरोनापासून बचाव करावा!

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  गेल्या काही दिवसांपासून ओमिक्रॉनसह कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेत त्यावर केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्यांच्या निदर्शनानुसार नगर मनापाच्यावतीने आरोग्य विभाग सक्षम करण्यात आला असून, वाढत्या पेशंटची संख्या पाहता आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यादृष्टीने तयार केलेली आहे. … Read more

महाविद्यालयांबाबत मुख्यमंत्रीशी चर्चा करून निर्णय घेणार – उदय सामंत

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  राज्यात कोरोना विषाणू संसर्गात वाढ होत असल्यामुळे मुंबईतील शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर राज्यातील महाविद्यालयेही बंद ठेवायचे कि नाही याबाबत चर्चासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरु आणि शिक्षण विभागाच्या अधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची तातडीची … Read more

लहान मुलांच्या लसीकरणासाठी जाणून घ्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- भारतात ओमायक्रॉनची वाढती संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांच्या लसीकरणाची घोषणा केली. यानुसार 3 जानेवारी पासून देशभरात 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन कोरोना लसीचा डोस मिळणार आहे.(child vaccination) दरम्यान देशात वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनचा धोका यामुळे लसीकरण महत्त्वाचं आहे. त्यामुळे वेळ न दवडता लहान मुलांचंही … Read more

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध… जाणून घ्या काय नियमावली

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमितांची आणि आमायक्रोन या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे संक्रमित होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे.(Strict restrictions) राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज (30 डिसेंबर) दिवसभरात तब्बल 5,368 कोरोना संक्रमितांची नोंद झाली. करोना रुग्णसंख्या वाढल्याने राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईत निर्बंध घालण्यात आल्यानंतर … Read more

कापडी मास्कचे काय आहेत तोटे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- करोनाच्या संकटकाळात संसर्गापासून बचावाचे मास्क हेच महत्त्वाचे शस्त्र आहे. जगभरातील डॉक्टरांच्या मते, फेस मास्क घालणे हा कोरोनापासून बचावाचा सर्वात प्रभावी उपाय आहे.(disadvantages of cloth masks) परंतु यामध्ये देखील योग्य मास्क वापरणे सर्वात महत्वाचे आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गादरम्यान, तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की जर तुम्ही फक्त कापडी मास्क घातला … Read more

कोरोनाबाधितांची वाढ पाहता राज्य तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :-  पुन्हा एकदा राज्यासह मुंबईत कोरोनाने डोके वर काढले आहे. मुंबईत अवघ्या चार दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्या ६८३ वरुन १,३७७ झाली आहे.(corona patients inceased) दरम्यान बुधवारी दिवसभरात राज्यात ३,९०० रुग्ण आढळल़े त्यात सर्वाधिक २५१० रुग्ण मुंबईत आढळले आहेत़. मुंबईसह ठाणे परिसरात एका दिवसात दुप्पट रुग्णवाढ नोंदविण्यात आली आह़े. कोरोनाच्या मागील … Read more

Omicron : ओमिक्रॉन भारतात कसा पसरेल ? वाचा विशेष रिपोर्ट

अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :- Omicron संसर्गाची प्रकरणे भारतात वाढू शकतात आणि देशात उच्च सकारात्मकता दर दिसेल. तथापि, दक्षिण आफ्रिकेप्रमाणे, बहुतेक लोकांना सौम्य संसर्ग होईल. डॉक्टर अँजेलिक कोएत्झी, ज्यांनी ओमिक्रॉन प्रकार प्रथम ओळखला, त्यांनी असा दावा केला आहे. ‘दक्षिण आफ्रिका मेडिकल असोसिएशन’च्या अध्यक्षांनी असेही सांगितले की, सध्याच्या लसींमुळे संसर्गावर नक्कीच नियंत्रण येईल, परंतु … Read more

शेवगाव तालुक्यातील शंभरहून अधिक गावे झाली ‘कोरोनामुक्त’

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  शेवगाव तालुक्यातील 107 गावात सध्या कोरोनाचा एकही सक्रिय रुग्ण नसून ही सर्व गावे कोरोना मुक्त झाली आहेत.(corona virus) आता ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर लसीकरणापासून वंचित असलेल्या नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने ठीक ठिकाणी जनतेचे प्रबोधन सुरु असून आरोग्य विभागाच्या या मोहिमेस लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे … Read more