पुन्हा चिंता वाढली ! आता आलाय म्यू नावाचा कोरोनाचा व्हेरिएंट…
अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- कोरोनाच्या म्यु नावाच्या या व्हेरिएंटमध्ये लस किंवा संसर्गातून तयार झालेल्या अँटीबॉडिजला चुकवण्याची क्षमता आहे. त्याबाबत अद्याप पुरेसे अध्ययन झालेले नाही. जगभरात कोरोना विषाणूचे नवे व्हेरिएंट समोर आले आहेत. त्यांच्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढत चालले आहे. म्यू नावाच्या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटची निगराणी करत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. … Read more