अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : दिवसभरात तब्बल 58 रुग्ण आढळले !
अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 58 कोरोना रुग्ण आढळले आहेत, रात्री उशिरा 37 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. सकाळी 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे आज दिवसभरात 54 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.अहमदनगर जिल्ह्यात आज पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. 37 रूग्णांमध्ये नगर शहरात 13 … Read more