अहमदनगर ब्रेकिंग : एकाच दिवशी तब्बल १२ नवे कोरोना रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज एकाच दिवशी तब्बल १२ नवे कोरोना रुग्ण वाढले  आहेत. संगमनेर तालुक्यातील ०७ पारनेर तालुका आणि नगर शहरातील प्रत्येकी दोघेजण तर अकोले तालुक्यातील एक जण बाधित *संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील 44 वर्षीय आणि ६० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण. संगमनेर शहरातील राजवाडा भागातील 38 वर्षीय महिला बाधित. दिल्ली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील 8 कोरोनाग्रस्त परतले घरी, आता राहिले फक्त ‘इतके’रुग्ण !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील आठ कोरोनाग्रस्त आज या आजारातून बरे होऊन घरी परतले. त्यांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, संगमनेर ०३, राहाता ०२, नगर शहर ०१, कोपरगाव ०१ आणि शेवगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २०६ झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. … Read more

बापरे! आज पुन्हा वाढले दहा रुग्ण, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 249 !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने आपली पाळेमुळे अधिक घट्ट रोवण्यास सुरूवात केली आहे.दिवसागणिक रूग्णांची वाढती संख्या हे त्याचेच घोतक आहे. जिल्हा रुग्णालयातून काल शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत आणखी १० जणांची भर पडली. सर्वात जास्त बाधित संगमनेर तालुक्­यातील आहेत. त्यामुळे कोरोनाची संख्या २४९ झाली आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात वाढले ‘इतके’ करोना रुग्ण

अहमदनगर Live24 ,11 जून 2020 :  नगर जिल्ह्यात आज आणखी ०६  रुग्ण वाढले आहेत. आज आढळले रुग्ण नगर शहर आणि रहाता तालुक्यातील आहेत. शहरातील रेल्वे स्टेशन येथील २८ वर्षीय महिला, शाहूनगर, केडगाव येथील ३४ वर्षीय महिला आणि गजानन कॉलनी, एमआयडीसी, अहमदनगर येथील ४८ वर्षीय पुरुष यांना कोरोनाची लागण. याशिवाय, राहाता येथील ४० वर्षीय, ५६ वर्षीय … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये आज 6 कोरोना रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव केसेस ६० झाल्या आहेत. आज जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब मध्ये सकाळी एक व्यकी पॉझिटिव्ह आढळून आला. तसेच संगमनेर येथील ०४ रुग्ण आणि नगर शहरातील कायनेटिक चौक येथील एक रुग्ण खाजगी प्रयोगशाळेने केलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आढळून आले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एकाच दिवशी एकाच तालुक्यातील 3 कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज एकाच दिवशी एकाच तालुक्यातील ३ महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर अली आहे. या तीनही महिला संगमनेर तालुक्यातील आहेत. यामुळे नगर जिल्ह्यात आता कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ११ वर पोहोचली आहे. या तीनही कोरोनाबाधीत महिलांचा नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नायब तहसीलदारांनाच कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 :  कोरोनाच्या महामारीत युद्ध पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यालाच कोरोनाची लागण झाल्यामुळे संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्याचे नायब तहसीलदार असलेल्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कोरोना काळात आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी पुण्याला गेले असता त्याठिकाणी हि लागण झाली असल्याचे बोलले जात आहे. काल … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आणखी 03 नवे कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : जिल्हा रुग्णालयातील सकाळी प्राप्त अहवालानुसार 09 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असतानाच आज दुपारी पुन्हा 03 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे नगर मधील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दुपारी तीन वाजेपर्यंत 12 झाली आहे.जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 207 झाली आहे. कोपरगाव येथील डॉक्टर महिलेचा तसेच संगमनेर येथील 02 व्यक्तीचा खाजगी प्रयोगशाळेत कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. याची … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये कोरोनाचे दोनशे रुग्ण !

अहमदनगर Live24 :- अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी ९ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे नगर जिल्ह्यातील एकुन कोरोना बाधित रुग्नांची संख्या 204 झाली आहे. नगर शहर -३ : स्टेशन रोड येथील ७१ वर्षीय पुरुष, कोठी येथील १३ वर्षीय मुलगी आणि ब्राह्मण गल्ली माळीवाडा येथील पंधरा वर्षीय मुलगा बाधित. पाथर्डी – २: चेंबूर मुंबई येथून पाथर्डी … Read more

दीड वर्षाच्या बालिकेसह ३२ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड येथील दीड वर्षाच्या बालिकेसह नवघर गल्लीतील ३२ वर्षीय युवकाला कोरोनाची लागन झाल्याचे निष्पन्न झाले. शहरातील कंटेन्मेंट भागात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुरुवारी कोल्हेवाडी रोड येथील दीड वर्षीय बालिका व नवघर गल्ली येथील ३२ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बालिका बाधित रुग्णाच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला आज पुन्हा 6 रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आता दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. आजही अहमदनगर जिल्ह्यात 06 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 61 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत शेवगाव तालुक्‍यातील रानेगाव येथीळ 32 वर्षीय युवक बाधित. यापूवी बाधित आढळलेल्या येथील व्यक्तीसोबत हा युवक मुंबईस जाऊन आला होता. पारनेर तालुक्यातील भाळवणी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मटका बुकी झाले कोरोनाचे शिकार !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  संगमनेर शहरातील मटका बुकीना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील नवघर गल्ली येथे एक मटका चालविणाऱ्याला कोरोना झाल्याचे उघड झाले असून तो दुसर्‍या मटका बुकीच्या संपर्कात आला होता. तो निमोण येथे जो व्यक्ती मयत झाला होता. त्याच्या संपर्कात हे लोक आल्याचे समोर येत आहे. मयत व्यक्ती … Read more

आता लपतछपत येणाऱ्यांवर कारवाई: राज्यमंत्री तनपुरे

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : मागील काही दिवसापासून जिल्ह्यात  कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. यात मुंबई-पुणे कनेक्‍शन मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातून जर कोणी चोरून-लपून येत असेल, त्यांच्यावर कारवाई करा, आशा सूचना नगर विकास खात्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रशासनास दिल्या आहेत. राज्यमंत्री तनपुरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेतली. … Read more

राहुरीतील ‘तो’ तरुण झाला कोरोना मुक्त

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे सापडलेला कोरोनाचा पहिला रुग्ण बरा झाला आहे. मुंबई चेंबूर १७ मे रोजी तो मामाच्या गावी आला. २२ मे रोजी त्याला कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे निदान झाले होते.राहुरीत पहिला कोरोना रुग्ण तो होता. तालुका प्रशासनाने वेळीच दखल घेतली. तो प्राथमिक शाळेत क्वारंटाइन असताना त्याला कोरोनाची लागण झाल्याचे … Read more

कोरोना रुग्ण वाढल्याने नगरकरांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :माळीवाड्यात ब्राह्मणगल्लीत तिघांना कोरोनाची बाधा झाली. यापूर्वी तेथे आढळलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील ६५ व ४१ वर्षे वयाच्या दोघी महिला बाधित आढळल्या. याच भागातील ३२ वर्षीय युवकही बाधित आढळला. संगमनेर व श्रीरामपूर येथील प्रत्येकी एक कोरोना बाधित आढळले आहेत. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मंगळवारी २० जणांची भर पडली. बुधवारी त्यात आणखी पाच जणांची भर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-  येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात काल जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू झाला आहे. आज शुक्रवारी सकाळी ८-४५ वाजता मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. या महिलेचे काल सिझरियन करण्यात आले होते. या महिलेने काल एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला होता. दोन्ही बाळांची तब्बेत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : धोका वाढला,कोरोनाचे आणखी 9 रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-  आज जिल्ह्यात ०९ नवीन रुग्ण वाढले आहेत,६० अहवालापैकी ५१ निगेटिव्ह तर ०९ पॉझिटिव्ह आले आहेत.  अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी नऊ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे नगरमधील कोरोनाबाधितांची संख्या 112 झाली आहे. व उपचारार्थींची संख्या 45 झाली आहे. ही रुग्ण अकोले, संगमनेर, पारनेर, शेवगाव आणि राहाता आदी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील अवघ्या 10 महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-  दिवसेंदिवस अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून आज नव्याने चार रुग्ण अहमदनगर जिल्ह्यात सापडले आहेत. यात श्रीगोंदा तालुक्यातील अवघ्या दहा महिन्यांच्या बाळाला कोरोना व्हायरस ची लागण झाली आहे.श्रीगोंदा फॅक्टरी येथे दुसरा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आहे. पहिल्या रुग्णाच्या घरातीलच 10 महिन्यांचे बाळाला कोरोना झाला आहे. याबाबत तालुका आरोग्य … Read more