Udayanaraje : बँक, संस्था, लोकांचे पैसे खाल्ले दुर्दैवाने सांगावसं वाटतं हे लोक मोठ्या घराण्यात जन्माला आले कसे?’

Udayanaraje : सातारचे खासदार उदयनराजे आणि आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात नेहेमी टीका टिप्पणी सुरू असतात. आता उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर अनेक आरोप केले आहे. जर लोकांनी सांगितले की, उदयनराजेंनी पैसे खाल्लेत तर मी मिशा काढून टाकेन, असे उदयनराजे म्हणाले. तसेच ते म्हणाले, माझं एक ठाम मत आहे, तुम्ही एकदा समोरासमोर या आणि आम्हाला सांगा … Read more

Sanjay raut : राज्यात खळबळ! राहुल कुल यांच्यानंतर आता संजय राऊतांचे थेट कॅबिनेट मंत्र्यावर आरोप..

Sanjay raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एका ट्वीटमध्ये मंत्री दादा भुसे यांचे थेट नाव घेऊन गिरणा अॅग्रो नावाने त्यांनी कोट्यवधी रूपयांचे शेअर्स जमावल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. एवढे शेअर्स घेऊनही वेबसाईटवर मात्र अत्यंत कमी रकमेचे शेअर्स दाखवल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे. सध्या राऊत शिंदे – फडणवीस सरकारला घेरण्याचा … Read more

Twin Tower : वादग्रस्त ट्विन टॉवर पाडल्यानंतर मालक म्हणाले “रात्रभर झोप लागली नाही ! स्वतःच्या पैशाने..

Twin Tower : अनधिकृतरित्या बांधलेले ट्विन टॉवर्स स्फोटकांच्या मदतीने जमीनदोस्त केले आहेत. हे टॉवर्स ‘सुपरटेक’ (Supertech) या कंपनीच्या मालकीचे होते. त्यामुळे या कंपनीचे तब्बल 500 कोटींचे नुकसान झाले आहे. हे टॉवर्स पाडल्यानंतर कंपनीचे अध्यक्ष आर. के. अरोरा (R. K. Arora) यांनी एका मुलाखतीदरम्यान आपली भावना व्यक्त केली आहे. तो क्षण खूप वेदनादायी होता एका मुलाखतीदरम्यान … Read more

India News Today : धक्कादायक ! करप्शन परसेप्शन इंडेक्सनुसार, 180 देशांमध्ये भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारत ‘इतक्या’ क्रमांकावर

India News Today : भारतामध्ये (India) भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. छोट्या अधिकाऱ्यांपासून ते मोठ्या ऑफिसर पर्यंत सर्वजण भ्रष्टाचाराने (Corruption) माखलेले आहेत. त्यातच आता भारतासाठी धक्कादायक (Shocking) बातमी येत आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारताचा १०० क्रमांकाच्या आतमध्ये नंबर येत आहे. नुकतेच ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ (Transparency International) ने ‘करप्शन परसेप्शन इंडेक्स’ (Corruption Perception Index) जारी केला, ज्यामध्ये … Read more

करुणा मुंडे म्हणतात:भ्रष्टाचार संपवण्यासाठी माझा पक्ष काम करेल! ‘हे’ असेल पक्षाचे नाव..!

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- महाराष्ट्रात हजारो कोटींचे घोटाळे होत असून, या घोटाळ्यांमुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत. पक्षात येण्यापासून निवडणूक लढविणे आणि मंत्री होईपर्यंत कोट्यवधी रुपये दिल्याशिवाय पदे मिळत नाहीत.(Karuna Munde) एक मंत्री दीड ते दोन हजार कोटींचे घोटाळे करतो. हा सर्व भ्रष्टाचार संपवायचा असून त्यासाठी माझा पक्ष काम करेल, अशी घोषणा … Read more