Cotton Farming: ऐकलं व्हयं…! फक्त ‘हे’ एक काम केल्यास कापूस पिकातील गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण मिळवता येणार; लाखोंची कमाई होणारं
Cotton Farming: भारतात कापसाची शेती (Cotton Crop) मोठ्या प्रमाणावर केली जाते, हे केवळ खरीप हंगामातील (Kharif Season) मुख्य पीक नाही, तर ते शेतकऱ्यांसाठी चांगल्या उत्पन्नाचे साधन (Farmer Income) देखील आहे. हे दीर्घ कालावधीचे नगदी पीक (Cash Crop) आहे, त्यामुळे कापूस पिकाची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: ज्यावेळी उन्हाळा आणि पावसाळा दरम्यान दमट वेळ चालू … Read more