Kapus Bajarbhav : आवक वाढली तरी पण कापूस बाजारभाव दबावात ! वाढणार की नाही कापसाचे बाजारभाव ; वाचा सविस्तर

cci kapus kharedi

Kapus Bajarbhav : यावर्षी विजयादशमीच्या दिवशी खऱ्या अर्थाने कापूस हंगामाला सुरुवात झाली. गेल्या वर्षी कापसाला कधी नव्हे तो ऐतिहासिक उचांकी बाजार भाव मिळाला असल्याने यावर्षी कापूस लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला गेल्यावर्षीप्रमाणेच उच्चांकी बाजार भाव मिळाला होता. मात्र तदनंतर कापूस बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. मुहूर्ताच्या कापसाला तब्बल 16 हजार रुपये प्रति … Read more

Cotton Rate : खरच काय…कापसाला यंदा मिळणार ‘इतका’ दर, ‘या’ वेळी करा कापसाची विक्री, तज्ञांच मत

Cotton rate decline

Cotton Rate : महाराष्ट्रात खरीप हंगामात (Kharif Season) कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. राज्यातील खानदेश प्रांत कापसाच्या उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. याशिवाय आपल्या महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाची शेती (Cotton Farming) केली जाते. एकंदरीत कापूस या खरीप हंगामातील मुख्य पिकावर महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) अर्थकारण अवलंबून असते. … Read more

Cotton Rate : खुशखबर! कापूस उत्पादक होणार मालामाल, कापसाच्या दरात होणार मोठी वाढ, ही आहेत कारणे

Cotton rate decline

Cotton Rate : कापसाची शेती (Cotton Cultivation) आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक केली जाते. राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधव (Farmer) कापूस पिकावर अवलंबून आहेत. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की राज्यातील खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या विभागात कापसाची मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. आता कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी (Cotton Grower Farmer) एक … Read more

Cotton Rate : कापसाचा भाव झूकेगा नहीं….!! यामुळे कापसाच्या दरात झाली वाढ; पण, कसे असतील भविष्यात दर? वाचा

Cotton Rate : भारतात सर्वत्र मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन (Cotton Production) घेतले जाते. आपल्या राज्यात कापसाचे उत्पादन विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील मराठवाडा विदर्भ तसेच खानदेश (Khandesh) कापसाच्या उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. खानदेशात कापसाचे विक्रमी उत्पादन दरवर्षी शेतकरी बांधव (Farmers) घेत असतात. यावेळी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Cotton Grower Farmers) कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव (Cotton … Read more