Home Remedies : खोकल्याच्या समस्येने हैराण आहात?; मधासोबत करा ‘या’ गोष्टींचे सेवन !

Home Remedies

Home Remedies : हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. हळू-हळू थंडी देखील जाणवू लागली आहे. हिवाळ्याचा हंगाम येताच आजारपण सुरु होते, कारण या मोसमात वातावरण थंड असल्यामुळे, सर्दी, खोकला, घसा, यांसारखे आजार उदभवतात. या मोसमात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यामुळे यांसारखे आजार होतात. म्हणूनच या मोसमात आरोग्याची विशेष काळजी घेण्याची फार गरज असते. हिवाळ्यात अनेकदा अनेक समस्यांना … Read more

Home Remedies For Cough : खोकल्याचा त्रास होईल झटक्यात गायब, वापर हे घरगुती उपाय..

Home Remedies For Cough : थंडीची नुकतीच सुरुवात झाली आहे.अनेकदा थंडीमुळे खोकल्याची समस्या निर्माण होते. मात्र या खोकल्यापासून तुम्ही अगदी सोप्या घरगुती उपायांनी सुटका मिळवू शकता. यामुळे जर तुम्हालाही थंडीमध्ये होणाऱ्या खोकल्यापासून आराम हवा असेल तर पूवुधील घरगुती उपाय तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. कोमट पाण्यात मध कोमट पाणी आणि मध खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी खूप उपयुक्त … Read more

Health Tips : खोकला येणे हे आहे या गंभीर आजाराचे लक्षण, वेळीच द्या लक्ष; अन्यथा होऊ शकतो जीवाला धोका….

Health Tips : खोकला ही एक सामान्य गोष्ट आहे जी प्रत्येक माणसाला भेडसावत असते. खोकला हा आजार नसून फुफ्फुसात कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास किंवा धूलिकण वार्‍याच्या नळीमध्ये गेल्यावर आपले शरीर ही प्रतिक्रिया देते. सहसा खोकला स्वतःच बरा होतो आणि त्याला उपचारांची आवश्यकता नसते, परंतु खोकला तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहिल्यास ते गंभीर आजाराचे लक्षण … Read more