Health Tips : खोकला येणे हे आहे या गंभीर आजाराचे लक्षण, वेळीच द्या लक्ष; अन्यथा होऊ शकतो जीवाला…
Health Tips : खोकला ही एक सामान्य गोष्ट आहे जी प्रत्येक माणसाला भेडसावत असते. खोकला हा आजार नसून फुफ्फुसात कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास किंवा धूलिकण वार्याच्या नळीमध्ये गेल्यावर आपले शरीर ही प्रतिक्रिया देते. सहसा खोकला स्वतःच बरा…