Corona: ‘या’ कंपनीने केला कोरोनावर सर्वात प्रभावी लस बनवण्याचा दावा; जाणून घ्या डिटेल्स
Corona: जागतिक स्तरावर कोरोनाच्या साथीला (Corona) दोन वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी, महामारी कधी संपणार या प्रश्नाचे उत्तर संशोधकांना अद्याप सापडलेले नाही? याचे एक कारण म्हणजे कालांतराने विषाणूमध्ये उत्परिवर्तन झाले आहे. ज्यामुळे नवीन रूपे उदयास येत आहेत. डेल्टा, गामा ते लॅम्बडा आणि ओमिक्रॉनपर्यंत आतापर्यंत कोरोनाचे अनेक प्रकार समोर आले आहेत. सध्या, जागतिक स्तरावर ओमिक्रॉन (Omicron) आणि … Read more