DA Hike Latest Update : लाखो कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ दिवशी सरकार देणार मोठ गिफ्ट
DA Hike Latest Update :हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) लाखो सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांना गुरुवार, 15 सप्टेंबर रोजी मोठी भेट मिळू शकते. गुरुवारी मुख्यमंत्री जय राम ठाकूर (CM Jai Ram Thakur) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, त्यात कर्मचारी आणि पेन्शनधारकांबाबत अनेक मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. या बैठकीत 3% महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढीसह उच्च … Read more