Credit Card : क्रेडिट कार्ड वापरकर्त्याने सावधान ! चुकूनही ‘या’ चुका करू नका ; नाहीतर बसणार मोठा आर्थिक फटका
Credit Card : क्रेडिट कार्ड बाजारात खरेदी करताना सर्वात उपयुक्त आहे मात्र कधी कधी हा क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी धोकादायक देखील ठरू शकतो. तुमची एक चूक तुमचे बँक खाते रिकामे करू शकते. म्हणून तुम्ही क्रेडिट कार्ड वापर करताना नेहमी शहाणपणाने करावे. जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर हुशारीने केला नाहीतर त्याचा फायदा होतो. तथापि, क्रेडिट कार्डचा बेजबाबदार … Read more