भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल की बाबर आजम, कोणाला मिळते सर्वाधिक सॅलरी ? गिलच्या पगाराचा आकडा पाहून तुम्हीही व्हाल चकित

Shubhaman Gill Salary

Shubhaman Gill Salary : भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएलचा थरार रंगलेला आहे. भारतातील जवळपास सर्वच स्टार फलंदाज आयपीएल खेळताना दिसत आहेत. आयपीएल मुळे बीसीसीआयला जबरदस्त फायदा मिळतोय. आयपीएल ने भारतीय क्रिकेट एका नव्या उंचीवर आणून ठेवले आहे. दरम्यान, आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तानने सुद्धा लीग क्रिकेटचे आयोजन केलेले आहे. यामुळे सध्या भारताच्या आयपीएलचे आणि पाकिस्तानच्या … Read more

हे 5 खेळाडू कधीच टीम इंडियात परतणार नाहीत ! अनेक वर्षांपासून पाहात होते वाट पण…

Cricket News  :- एकीकडे भारतीय संघात खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढत असताना, भारतीय संघातील प्रस्थापित खेळाडूंची जागा घेण्यासाठी दर दुसऱ्या दिवशी काही नवे युवा खेळाडू आपल्या कामगिरीने सज्ज होतात. त्याचबरोबर टीम इंडियामध्ये खेळलेले अनेक खेळाडू आहेत, जे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघात पुनरागमनाची वाट पाहत आहेत. त्यांच्यामध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांनी टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचे … Read more

IPL 2023 Final CSK vs GT : आयपीएलच्या इतिहासात आज पहिल्यांदाच घडणार ‘या’ गोष्टी, विजेतेपद मिळवण्यासाठी आज होऊ शकतात मोठे बदल; जाणून घ्या

IPL 2023 Final

IPL 2023 Final CSK vs GT : बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत असलेला दिवस आज आलेला आहे. कारण आज इंडियन प्रीमियर लीगचा अंतिम सामना आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये आहे. आजचा होणार फायनल सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 पासून सुरू होईल. या जेतेपदाच्या … Read more

Cricket News : बॅटच्या आत जोडलेली असते ‘ही’ आश्चर्यकारक गोष्ट, तुम्हाला माहिती आहे का?

Cricket News : तुमच्यापैकी अनेकजण आजही क्रिकेट खेळत असतील. क्रिकेट म्हटलं की सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे बॅट. बॅटशिवाय क्रिकेट अशी कल्पनाच आपण करू शकत नाही. बॅट नाही तर क्रिकेट नाही. परंतु, तुम्हाला बॅटशी निगडित काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती आहेत का? अनेकांना या गोष्टी माहिती नाहीत. खरं तर या गोष्टी खूप रंजक आहेत. बॅटशी निगडित … Read more

मोहम्मद शमीकडून लाखोंची पोटगी घेऊन एकेकाळी चिअर लीडर असणारी पत्नी जगत आहे आता ‘असे’ जीवन, फोटो झालेत व्हायरल

भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो भारतीय संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे आणि सध्या ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करत आहे. पण शमीचे वैयक्तिक आयुष्य काही चांगले गेले नाही. शमी आणि हसीनला एक मुलगी देखील आहे जी सध्या हसीनच्या ताब्यात आहे. मोहम्मद शमी आणि त्याची अभिनेत्री पत्नी हसीन जहाँ काही वर्षांपूर्वी वेगळे … Read more

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी ! IPL 2022 चे वेळापत्रक जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Cricket News:- क्रिकेट प्रेमींसाठी एक अत्यंत महत्वाची व सुखद माहिती समोर आली आहे. ती म्हणजे बहुचर्चित व बहुप्रतीक्षित आयपीएल २०२२ च्या सामन्यांचे वेळापत्रक अखेर आज जाहीर करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी संघांची संख्याही वाढून ८ वरून १० झाली आहे. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन संघ आयपीएलमध्ये नव्याने दाखल झाल्या … Read more

चक दे इंडिया ! भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

Chak De India! India's resounding victory over Pakistan

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Cricket News :- आयसीसी विश्वचषक(ICC World Cup) स्पर्धेत मिताली राज(Mitali Raj) हिच्या टीम इंडियाने(Team India) पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान(Pakistan team) संघावरील आपले वर्चस्व कायम ठेवले आणि बे ओव्हल येथे सलामीच्या सामन्यात 107 धावांनी जोरदार विजय मिळवून विश्वचषकची जोरदार सुरुवात केली. भारताच्या विजयात स्नेह राणा, स्मृती मंधाना, राजेश्वरी गायकवाड आणि पूजा … Read more