Cricket News : बॅटच्या आत जोडलेली असते ‘ही’ आश्चर्यकारक गोष्ट, तुम्हाला माहिती आहे का?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cricket News : तुमच्यापैकी अनेकजण आजही क्रिकेट खेळत असतील. क्रिकेट म्हटलं की सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे बॅट. बॅटशिवाय क्रिकेट अशी कल्पनाच आपण करू शकत नाही. बॅट नाही तर क्रिकेट नाही. परंतु, तुम्हाला बॅटशी निगडित काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती आहेत का?

अनेकांना या गोष्टी माहिती नाहीत. खरं तर या गोष्टी खूप रंजक आहेत. बॅटशी निगडित अशा काही मजेशीर गोष्टी आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. कोणत्या आहेत या गोष्टी जाणून घ्या.

भारतीय क्रिकेट टीमची बॅट दिसायला अगदी साधी असते. परंतु ती प्रत्यक्षात खूप हायटेक असते. कारण यात एक विशेष तंत्र वापरले जाते. क्रिकेटमध्ये वापरल्या जाणार्‍या बॅटमध्ये अनेक प्रकारचे सेन्सर वापरण्यात येते. जे खेळाडूंच्या कामगिरीचे सतत मोजमाप करत राहतात.

हे तंत्र वापरण्यात येते

स्पीड सेन्सर –

या सेन्सरच्या मदतीने, चेंडू किती वेगाने बॅटला लागला आणि क्रिकेटरने बॅट स्विंग करून किती वेगाने शॉट मारला हे समजायला मदत होते. ही माहिती वायफायच्या मदतीने संगणकापर्यंत पोहोचत राहते आणि मग तीच माहिती क्रिकेट सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांना टीव्हीवर दाखवण्यात येते.

मायक्रोफोन –

बॅटमध्ये मायक्रोफोन स्थापित करण्यात आला आहे. त्याचे काम असे आहे की जेव्हा चेंडू बॅटला लागला आणि कोणीही पाहू शकत नाही, तेव्हा या मायक्रोफोनच्या मदतीने चेंडू बॅटला लागला की नाही हे सहज समजते. अनेक वेळा खेळाडू आउट होण्याच्या बाबतीत हे तंत्र खूप उपयुक्त आहे.

त्यामुळे आहे गरजेचे

या तंत्रज्ञानाची गरज का असते याबद्दल बोलायचे झाले तर या तंत्रांचा वापर सामना पारदर्शक ठेवण्यासाठी तसेच वेळ वाया जाऊ नये म्हणून करण्यात येतो. या तंत्रांच्या मदतीने पंचांना त्यांचे निर्णय घेण्यात कोणतीही अडचण येत नाही. इतकेच नाही तर त्यांच्या मदतीने सामन्यात फसवणूक होत नाही. या तंत्राने सज्ज असणाऱ्या या बॅटची किंमत खूप जास्त असते.