नाशिकमध्ये कृषी विभागाकडून खरीप हंगामाची जोरदार तयारी, शेतकऱ्यांसाठी युरिया आणि डीएपीचा मोठा साठा करणार

Nashik News: नाशिक- जिल्ह्यात खरीप हंगाम जवळ येत असताना कृषी विभागाने रासायनिक खतांचा तुटवडा टाळण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. यंदाच्या हंगामासाठी ६,३०० मेट्रिक टन युरिया आणि १,२०० मेट्रिक टन डीएपीचा साठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असली, तरी यामुळे शेतीमालाचे नुकसानही झाले आहे. तरीही, या पावसामुळे … Read more

Monsoon News: राज्यातील काही भागाला हवामान खात्याचा ऑरेंज तर काही भागाला यलो अलर्ट जारी, वाचा तुमच्या जिल्ह्यातील पाऊसमान

rain

Monsoon News:-  सध्या महाराष्ट्रातील पावसाची स्थिती पाहिली तर कुठे रिमझिम तर कुठे उघडीप अशी स्थिती आहे. पेरण्या झाल्यानंतर पिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा असून त्यामानाने मात्र राज्यात पाऊस पडताना दिसत नाहीये. महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसे पाहायला गेले तर यावर्षी पावसाची सुरुवात काहीशी निराशा जनक झाली. यामध्ये … Read more

Maharashtra Rain News: मान्सून पोहोचला संपूर्ण देशात! पुढील 5 दिवस ‘या’ भागात पावसाचा इशारा, वाचा हवामानाचा अंदाज

aaa

 यावर्षी मान्सूनचे देशातील आगमन पाहिले तर ते साधारणपणे अंदमान समुद्रामध्ये 19 मे रोजी झाले होते. त्यानंतर 30 मे या दिवशी संपूर्ण अंदमान निकोबार बेट समूह मान्सूनने व्यापला होता. त्यानंतर केरळमध्ये देखील आठ जून रोजी मोठ्या दिमाखात मान्सूनचे आगमन झाले. त्याच्यानंतर तीन ते चार दिवसात मान्सूनने कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्रात देखील हजेरी लावली होती. परंतु … Read more