Custard Apple Benefits : समस्या अनेक उपाय एक..! रोज करा ‘या’ चमत्कारिक फळाचे सेवन !

Custard Apple Benefits

Custard Apple Benefits : खराब जीवनशैलीमळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीनमुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. अस्थितीत आहाराची विशेष काळजी घेण्याची फार गरज असते. आहारात नेहमीच आरोग्यदायी अन्नाचा समावेश करावा. तसेच फळांचा देकील आहारात समावेश केला पाहिजे. अशी अनेक फळे आहात ज्यांचे सेवन करून शरीरातील पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करता येते. त्यातील एक फळ म्हणजे कस्टर्ड ऍपल … Read more

Sandalwood Farming : या 9 वी पास शेतकऱ्याची आहे 300 कोटीची शेती, 27 एकरात आहे चंदनाची लागवड

sandalwood farming

Sandalwood Farming :- काही शेतकरी शेतीमध्ये इतका भन्नाट प्रयोग करतात की पाहून आपण थक्क होतो. म्हणजेच अगदी काहीतरी जगावेगळे करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्याला कष्टाची जोड देऊन चांगल्यापैकी ते यशस्वी देखील होतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला पिकांची तसेच फळ पिकांची लागवड तर आता शेतकरी करूच लागले आहेत. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या विदेशी भाजीपाला तसेच … Read more

पोमन बंधूंचा शेतीमध्ये अभिनव प्रयोग ! सेंद्रिय खतांच्या वापरातून मिळवले पेरू, डाळिंब, अंजीर, सिताफळ बागेतून विक्रमी उत्पादन

pune successful farmer

Pune Successful Farmer : गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. राज्यात प्रामुख्याने डाळिंब, केळी, पपई, अंजीर यांसारख्या फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना यातून चांगली कमाई होते. मात्र असे असले तरी फळबाग वर्गीय पिकातून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी बांधव रासायनिक खतांचा … Read more

शेती हेच जीवन आहे ! उच्चशिक्षित असूनही मराठमोळ्या तरुणाने शेतीला निवडले ; सिताफळाच्या 2 एकर बागेतून 3 लाख कमवले

farmer success story

Farmer Success Story : आपण नेहमी म्हणतो जल हेच जीवन आहे. हे शाश्वत सत्य देखील आहे. मात्र या महागाईच्या युगात अन नोकर कपातीच्या जगात शेती हेच जीवन आहे असं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शेतकरी बांधव शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून लाखो रुपये उत्पन्न कमवून ही बाब अधोरेखित करत आहेत. मराठवाड्यातील जालना जिल्ह्याच्या एका उच्चशिक्षित पदवीधर … Read more

Farming Buisness Idea : शेतकऱ्यांनो लाखो कमावायचेत ना! तर सीताफळ शेती करा आणि श्रीमंत व्हा; जाणून घ्या शेतीबद्दल…

Farming Buisness Idea : शेतकरी (Farmers) आता पारंपरिक शेती न करता आता आधुनिक शेती करत आहेत. त्यामुळे त्यांना खर्च कमी आणि अधिक नफा मिळत आहे. तसेच शेतकरी शेतीमध्ये फळबागांची लागवड (Orchard planting) करून लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहे. आज तुम्हाला सीताफळ (custard apple) शेतीबद्दल सांगणार आहोत. सीताफळ लागवड (Cultivation of custard apple) देशात मोठ्या प्रमाणात … Read more

सीताफळीच्या नवीन कोवळ्या फुटीवर ‘या’ रोगाचा प्रादुर्भाव; कसे करावे रोग नियंत्रण? जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- सध्या सीताफळाच्या बागाची छाटणी पुर्ण होऊन उन्हाळ्याच्या सुरवातीला नवीन बहार सीताफळाच्या बागानी धरला आहे. पण फुटणाऱ्या कोवळ्या फुटीवर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने त्याचा परिणाम हा उत्पादनावर होणार आहे. सीताफळीच्या बागाचा बहार छाटणीनंतर उन्हाळ्याच्या सुरुवातीला धरला जातो. तर बहरातील काढणी ही जुलै-ऑगस्टच्या दरम्यान असते. पण सध्या … Read more