Havaman Andaj: अरबी समुद्रात चक्रीवादळ ? पाऊस पडणार का ? कशा पद्धतीचे राहू शकते सध्याचे हवामान? वाचा सविस्तर माहिती

havaman andaj

Havaman Andaj:- यावर्षी महाराष्ट्र मध्ये हवा तेवढा पाऊस न झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी खरीप पिकांचे खूप मोठे नुकसान झाले व पिके करपून गेली. यावर्षीच्या हंगामामध्ये जुलै आणि सप्टेंबर हे दोन महिने सोडले तर जून आणि ऑगस्ट यामध्ये पावसाने मोठा खंड दिल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. तसेच आता मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असून जवळजवळ संपूर्ण … Read more

Maharashtra Rain: पुढील 5 दिवस राज्याच्या ‘या’ भागात कोसळणार धो-धो पाऊस, वाचा तुमच्या जिल्ह्यात काय राहिल स्थिती?

t

Maharashtra Rain:-  जून महिन्याची सुरुवातच मुळात पावसाविना झाली. मध्येच निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासावर विपरीत परिणाम झाला व त्याची गती मंदावली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जून महिन्यात पेरण्या रखडल्या होत्या. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली व रखडलेल्या खरिपाच्या पेरण्यांना वेग देखील आला. त्यानंतर आता  परत राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाने दडी मारलेली होती. … Read more

बिपरजॉय चक्रीवादळामुळे आज ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस ! तुमच्या भागात कस राहणार हवामान?

Maharashtra Rain

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील तळकोकणात आणि दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. मान्सून दाखल होऊन दोन दिवसांचा कालावधी देखील उलटला आहे. दरम्यान, मान्सून पुढील प्रवासासाठी सज्ज झाला असून राज्यातील काही जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही तासात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून घेणार आहे. अशातच मात्र अरबी समुद्रात उठलेल्या बिपरजॉय … Read more

पंजाब डख : अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात ‘या’ दिवशी मुसळधार पाऊस पडणार ! मान्सून आगमन लांबणार ? पहा….

Panjab Dakh

Panjab Dakh : भारतीय हवामान विभागाने अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून येत्या दोन दिवसात या कमी दाब्याच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या चक्रीवादळामुळे गुजरात आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा वाहणार असून वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या महत्वपूर्ण माहितीनुसार, या चक्रीवादळामुळे आज अर्थातच 6 … Read more

सावधान ! अरबी समुद्रात तयार होतंय बायपरजॉय चक्रीवादळ; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात वादळी पाऊसाचा धोका, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Cyclone

Maharashtra Cyclone : राज्यासह जवळपास संपूर्ण भारतात मान्सूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहिली जात आहे. भारतीय शेती हे सर्वस्वी मान्सूनच्या पावसावर आधारित आहे. जवळपास 70 ते 80 टक्के शेती ही मान्सूनच्या पावसावर आधारित असल्याने मान्सूनचे आगमन केव्हा होणार? याकडे शेतकऱ्यांसहित जाणकार लोकांचे देखील मोठे बारीक लक्ष लागून आहे. अशातच मात्र शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक चिंतेची बातमी समोर … Read more

IMD Alert : 12 राज्यांमध्ये दिसणार चक्रीवादळाचा प्रभाव! आज जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पहा हवामान अंदाज

IMD Alert : एप्रिल महिन्यामध्ये पुन्हा एकदा हवामानात बदल पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळत आहे. तर काही भागातील तापमानात वाढ झाली आहे. आता पुढील दिवसांत पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. देशातील अनेक भागात मुसळधार पावसासह गारपिटी सुरु आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान … Read more

दुष्काळात तेरावा महिना ! पुणे वेधशाळेचा धडकी भरवणारा अंदाज ; 15 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार पाऊस

maharashtra rain

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमागील संकटांची मालिका काही संपण्याचे नाव घेत नाहीये. नुकतेच पुणे वेधशाळेने शेतकऱ्यांची धडकी भरवणारा एक हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. पुणे वेधशाळेने राज्यात 15 डिसेंबर पर्यंत पावसाची शक्यता असल्याचे नमूद केले आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी दुष्काळात 13वा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरं पाहता या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांमागे साडेसाती सुरू आहे. … Read more

Weather Update : ‘मंदोस’ चक्रीवादळ घालणार हैदोस ! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

weather update

Weather Update : यंदाचे वर्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठं कष्टदायक सिद्ध होत आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून संकटाचा सामना करत असलेल्या बळीराजांमागील संकटांचीं मालिका अजूनही पूर्णपणे थांबलेली दिसत नाही. जून, जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात निसर्गाच्या लहरीपणाचा बळीराजाला मोठा फटका बसला आहे. दरम्यान आता गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. काही जिल्ह्यात पाऊस देखील बरसला … Read more

IMD Rain Alert : महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच ! आजही या ठिकाणी मुसळधार कोसळणार; अलर्ट जारी

IMD Rain Alert : राज्यातील पाऊस (Rain) काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे (Cyclone) महाराष्ट्रासह (Maharashtra) अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये आणखी मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात व्यतिरिक्त, भारतीय हवामान खात्याने १९ ऑक्टोबर रोजी … Read more