7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगारात 15000 रुपयांनी वाढ होण्याची घोषणा ‘या’ दिवशी होणार…
7th Pay Commission : तुम्हीही केंद्रीय कर्मचारी (Central Staff) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण सरकार (Govt) तुम्हाला एक आनंदाची बातमी देणार आहे. ज्यामधे तुम्ही महागाई भत्ता (DA) वाढण्याची वाट पाहत असाल तर पुढच्या महिन्यापासून तुमचा पगार (salary) 15000 रुपयांनी वाढू शकतो. केंद्र सरकारने (Central Govt) यावेळी महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याचा … Read more