DA Hike Latest Update:  केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार गिफ्ट ?; पुढील आठवड्यात होणार ‘ती’ मोठी घोषणा 

DA Hike Latest Update:  रक्षाबंधनाच्या सणापूर्वी (Raksha Bandhan) केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना (central government employees) मोठी बातमी मिळू शकते. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात डीए (DA) वाढवण्याची घोषणा करून सरकार मोठी भेट देऊ शकते अशी अपेक्षा आहे. देशातील महागाईचा उच्चांक पाहता कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ होऊ शकते, असे मानले जात आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होण्याची … Read more

7th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! या महिन्यात DA एवढा वाढणार !

7th Pay Commission :- भारत सरकार आपल्या कर्मचार्‍यांना दिलासा देण्याचा सतत प्रयत्न करते. त्याचबरोबर वाढत्या महागाईच्या काळातही कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी सरकारकडून पावले उचलली जात आहेत. CPI महागाई दराने आधीच आठ वर्षांचा उच्चांक ओलांडला आहे आणि विविध वस्तूंच्या किंमती वाढत आहेत. त्यानंतर सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून महागाई भत्ता (DA) वाढवला जाण्याची शक्यता आहे. असे … Read more