7th Pay Commission DA: कर्मचाऱ्यांना खुशखबर ..! महागाई भत्ता जाहीर; ‘इतका’ वाढला भत्ता
7th Pay Commission DA : गेल्या दोन महिन्यांपासून केंद्रीय कर्मचार्यांच्या (Central Employees) डीएच्या (DA) महागाई भत्त्याबाबत बरीच चर्चा होती. मात्र आता महागाई भत्ता जाहीर झाला आहे . यावेळी महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (All India Consumer Price Index) औद्योगिक कामगारांचे आकडे समोर आल्यानंतर महागाई भत्त्यात चांगली वाढ … Read more